AroundMaps Logo
Search
Add Listing
Description

सिंध्दुर्गातील विध्यार्थ्यांना विविध शेत्रात शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात व दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्धेशाने लोकमान्य संस्थेच्या सिंधुदुर्ग शिक्षण विभागा मार्फत विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सावंतवाडी येथे देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज आणि साळगाव येथील जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स व अध्यापक महाविध्यालय यांच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रम उपलब्ध करत सिंधुदुर्गातील विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे डोनेशन न घेता दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे

Map

Add Reviews & Rate item

Your rating for this listing :

Help Us to Improve :

Working Hours :

  • Monday 10:00 - 17:30
  • Tuesday 10:00 - 17:30
  • Wednesday 10:00 - 17:30
  • Thursday 10:00 - 17:30
  • Friday 10:00 - 17:30
  • Saturday 10:00 - 17:30
  • Sunday -

Location / Contacts :

Nearby Places :